14 नोव्हेंबर सोयाबीन बाजारभाव; येथे मिळाला 4800 ते 5500 रुपये Soybean Market Price
Soybean Market Price : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Market Price) जाहीर झाले आहेत. आज (१४ नोव्हेंबर) अनेक ठिकाणी सोयाबीनच्या दरात वाढ दिसून आली असून, काही ठिकाणी ४,८०० रुपयांपासून ते ५,५०० रुपयांपर्यंत चांगला दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विक्रीसाठी बाजारभाव तपासणे महत्त्वाचे आहे. Soybean Market Price ठळक बाजारभाव (Top Rates) आजच्या बाजारभावांमध्ये … Read more