सौर पंप बसवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु; लाभार्थी यादी मोबाईलवर अशी पहा !solar pump labharthi yadi
solar pump labharthi yadi : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना आणि राज्य शासनाच्या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन करणे आता शक्य झाले आहे. २०२५ या वर्षात राज्यात ७० हजारांहून अधिक सौर पंप बसवण्यात आले असून, लाखो शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपले पेमेंट पूर्ण केले आहे. मात्र, मे महिन्यातील गारपीट तसेच जून ते ऑक्टोबर … Read more