pocra 2.0 : पोकरा २.० अंतर्गत निवड झालेल्या गावांची यादी.
pocra 2.0 महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (PoCRA) टप्पा २.० राबवण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. या नवीन टप्प्यामुळे राज्यातील हजारो गावांमधील शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि भरघोस अनुदानाची जोड मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ५००० हून अधिक गावांचा समावेश केल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल ६,९५९ … Read more