पीएम किसान 21वा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तारखेला खात्यात जमा होणार! PM Kisan 21st Installment Date
PM Kisan 21st Installment Date : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख निश्चित केली असून, येत्या १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान … Read more