आज १४ नोव्हेंबर रोजी कांद्याला येथे मिळाला सर्वाधिक दर! Onion price 14 November
Onion price 14 November : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे बाजारभाव निराशाजनक ठरत आहेत. आज, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विविध बाजार समित्यांमधील आकडेवारीनुसार, कांद्याचे दर आजही कमी असून, अनेक ठिकाणी सर्वसाधारण दर ₹१००० ते ₹१५०० प्रति क्विंटलच्या आसपासच फिरताना दिसत आहेत. या स्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. Onion price 14 November सर्वाधिक भाव कोणत्या … Read more