बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना:कोणत्या विद्यार्थ्यांना किती मिळतो लाभ! mahabocw scholarship

mahabocw scholarship

mahabocw scholarship महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत (MAHABOCW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाला मोठा हातभार लावण्यासाठी व्यापक शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. गरीब व गरजू कामगारांच्या पाल्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आपले भविष्य उज्वल करावे, या उद्देशाने मंडळाने प्राथमिक शिक्षणापासून ते वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोठे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. … Read more