लाडकी बहीण योजनेच्या E-KYC ला मुदतवाढ? पहा आदिती तटकरे काय म्हणाल्या Ladki Bahin E-KYC

Ladki Bahin E-KYC

Ladki Bahin E-KYC : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेची अंतिम मुदत जवळ येत असताना, या मुदतीत वाढ होणार का, याकडे राज्यातील लाखो महिला लाभार्थींचे लक्ष लागले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले असून, ‘परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले … Read more