ठिबक अनुदानासाठी आता लागणार हे 5 कागदपत्रे Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचन (ठिबक आणि तुषार सिंचन) योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने आता अनुदानासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या १२ वरून कमी करून केवळ ५ केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे सूक्ष्म सिंचन अनुदानाची संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपी आणि जलद झाली आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत … Read more