कापूस दरातील तेजीला अचानक ब्रेक; पहा आजचे नवीन दर Cotton Price
Cotton Price : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. काल (१३ नोव्हेंबर) काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दराने ८००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये जी आशेची लहर पसरली होती, त्यावर आजच्या (१४ नोव्हेंबर) बाजारभावाने पाणी फेरले आहे. कालची ही तेजी केवळ क्षणभंगुर ठरली असून, आज राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये दर पुन्हा एकदा ₹७००० च्या खाली … Read more